Tag: managal prabhat lodha

संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार : मंगलप्रभात लोढा

आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल.