Tag: makarsankranti 2024

Makarsankrant 2024 | Bornhan | तुमच्या बाळाचे आवर्जून घाला ‘बोरन्हाण’

Makarsankrant 2024 नव्या वर्षातील पहिला सण असून या सणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. मकरसंक्रातीच्या काळात लहान मुलांचे बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे