Tag: maharashtrachi hasyajatra

Prajakta Mali | प्राजक्ता माळीच्या दिलखेचक अदा, चाहत्यांच्या हृदयावर वार

प्राजक्ता माळी नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते आणि तिच्या लुक्सने सर्वांना घायाळ करत असते. नुकताच तिने शिमरी लुक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.