Tag: lgbtq

LGBTQ चा आम्ही आदर करतो… पण सोशल मीडियावर असा तमाशा नको, नेटीझन्सचे म्हणणे

सोशल मीडियावर काही अशा पोस्ट दिसतात की ज्यामुळे 'अशा' लोकांना दिलेल्या स्वातंत्र्याचा फार जास्त गैरफायदा घेतला जात आहे असे नेटीझन्सना वाटू लागले आहे.