दरवर्षी १० लाख महिलांचा जीव घेऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर, लॅन्सेटच्या अहवालात धक्कादायक खुलासा
लॅन्सेट कमिशनच्या एका नव्या अहवालानुसार, जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या केस वाढत आहेत. २०४० पर्यंत दरवर्षी १० लाख महिलांचा मृत्यू या कारणाने होण्याची शक्यता यातून वर्तविण्यात आली आहे.