Tag: heat stroke

उष्माघातापासून कसा कराल बचाव?

वयस्कर व्यक्ती, गर्भवती स्त्रिया आणि लहान मुले यांना उष्णतेशी संबंधित आजाराचा अधिक धोका असतो. नवी मुंबई आणि मुंबईतील तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी…