Tag: healthy food

OMG! एवढं महाग मीठ…जगातल्या सर्वात महाग मिठाची किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

जागातील सर्वात महागड्या मिठाचं नाव आहे- 'ॲमेथिस्ट बांबू सॉल्ट' (Amethyst bamboo salt) हे मीठ कोरियामध्ये खास पद्धतीने तयार केले जाते

Diet Food | तुम्हीदेखील Fatty Liver ने झालात हैराण? नाश्त्यापासून जेवणापर्यंत खा सँपल डाएट

भारतासह जगभरात फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क नसाल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. फॅटी लिव्हरच्या रुग्णाचा आहार काय असावा ते जाणून घेऊया.