Tag: gun firing

Businessman Gun Firing | पत्नीवर राग… व्यवसायिकाने घरातच गोळ्या झाडून केला तमाशा

गोळ्यांचे आवाज हे संपूर्ण इमारतीत येत होते. तो आवाज ऐकून अनेक जण त्यांच्या घराबाहेर आले. पोलिसांना बोलावण्यात आले.