Tag: GST

GST च्या नावाने होत तर नाही ना तुमची फसवणूक, असे तपासा

काही ठिकाणी गरज नसताना देखील GST आकारला गेला आहे. अशावेळी तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.