Tag: fashion

Mrunmayee Deshpande | ‘डोळे हे जुल्मी गडे’, मृण्मयी देशपांडेचा मनमोहक लुक

मृण्मयी देशपांडेच्या कॉटन साडीतील कातिल अदा पाहून चाहते फिदा. समर फॅशन लुकसाठी तुम्हीही कॅरी करा मृण्मयीची ही साडी स्टाईल

Shriya Pilgaonkar | श्रियाचा रॉयल लुक, चाहते म्हणतात, ‘फ्लॉवर नहीं फायर हैं’

श्रिया पिळगावरचा आकर्षक आणि नजरेने घायाळ करणारा लुक. क्लासी स्टाईलसह केले फोटो शेअर. पाहा श्रियाचा क्लासी फॅशनेबल लुक