Divorce Reason | ५ कारणाने होतोय सर्वात जास्त घटस्फोट, तिसरे कारण वाचाल तर व्हाल हैराण
आजकाल लग्नाचे बंधन फारच लवकर तुटल्याचे दिसून येत आहे. यामागे अनेक लहानसहान कारणं असली तरीही ती सुरूवातील गंभीरपणाने न पाहिल्यास त्याचा मोठा परिणाम होतो आणि नात्यात कडवटपणा निर्माण होतो.