Tag: dandruff

Dandruff | थंडीत केसांमधील कोरड्या कोंड्याने हैराण आहात, मग एकदा वाचा

कोंडा हा अनेकांना वेगवेगळा होत असतो. म्हणजे काही जणांना कोंडा हा केवळ खाजवल्यावरच वर येतो. तर काही जणांचा कोंडा क्राऊन भागात चिकटलेला असतो. जरा कंगवा किंवा खाजवले की कोंडा बाहेर…