Tag: bigg boss17

Bigg Boss 17 | मनाराच्या आधी स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे अंकिता लोखंडेचा चेहरा पडला, या कारणासाठी होतेय ट्रोल

तिला डावलून मनाराला लोकांनी अधिक पसंती दिली हे तिच्या काही पचनी पडले नाही असे तिच्या चेहऱ्यावरुन दिसत असल्याचे प्रेक्षक म्हणत आहे. त्यामुळे तिला आपली हार पचवता येत नाही असे म्हणत…