Tag: bhopal murder

SDM पत्नीच्या खुनाचा शोध लागला, या कारणामुळे झाली होती हत्या

केवळ एका वॉशिंग मशीनवरुन त्यांनी आरोपीला शोधून काढले आहे. हा आरोपी अन्य कोणी नसून तिचा पती मनीष शर्मा असल्याचे तपासात समोर आले आहे.