Vitamin Deficiency | दातदुखी आणि तोंडाच्या दुर्गंधीने असाल हैराण, तर शरीरात आहे या विटामिन्सची कमतरता
व्हिटॅमिनची कमतरता : दातांमध्ये पायोरियामुळे अनेकदा तीव्र वेदना आणि श्वासाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो, परंतु जर तुम्ही काही महत्त्वाच्या विटामिनने युक्त अन्न खाल्ले तर अशा समस्या उद्भवणार नाहीत.