सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य: टाटा मोटर्सचा भारतातील सुरक्षित ट्रकिंगप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन
भारतातील रस्ते परिवहन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, जेथे देशातील ६० टक्क्यांहून अधिक मालवाहतूक केली जाते. पण, रस्ता सुरक्षितता आजही मोठी समस्या आहे. २०२४ मध्ये मीडिया अहवालांमधून निदर्शनास येते की…