Tag: anat ambani

Anant Ambani Wedding | प्री-वेडिंगच्या खास कार्यक्रमांसाठी सेलिब्रिटींची मांदियाळी

अनेक सेलिब्रिटी हे जामनगरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. आता या सगळ्यांचे फोटोज आल्यानंतर तेथील त्यांचा लुक आपल्याला कळूू शकेल.