व्हेलेंटाईन्स डे मेसेजव्हेलेंटाईन्स डे मेसेज

Romantic Valentine Msg हा तुमचा संपूर्ण दिवस चांगला करु शकतो. आपल्या जवळच्या व्यक्तिला कायम आपल्याकडून महागड्या गिफ्टची अपेक्षा नसते. तर जोडीदाराला कायमच तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते. तुम्ही जोडीदारापासून दूर असाल किंवा जवळ तुम्ही प्रेमाचा एक मेसेज त्याला केला तरीदेखील त्याला एक वेगळेच समाधान मिळू शकते. तुमच्यातील नाते अधिक दृढ होऊ शकते. आज तुमच्यासोबत आम्ही valentine msg, valentine poem marathi, shayari marathi असे विविध प्रकार शेअर करत आहोत. तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते पाठवायला अजिबात विसरु नका.

Makar Sankranti Information | मकरसंक्रात माहिती

Romantic Valentine Msg

तुमच्या प्रेयसीला, प्रियकराला किंवा पती- पत्नी कोणालाही मेसेज करायचा असेल तर हे मेसेज तुमच्या नक्कीच कामी येतील.

  1. तुझ्या साऱ्या भावना शब्दाविना एका मिठीतून व्यक्त होतात
  2. बंध जुळले असता मनाचे नातेही जुळायला हवे, अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं
  3. शब्दाविना कळावं, मागितल्याशिवाय मिळावं
    धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून ओळखावं
    असं तुझं माझं प्रेम असावं, व्हेलेंनटाईन दिनाच्या शुभेच्छा
  4. चंद्राचा तो शीतल गारवा
    मनातील तो प्रेमाचा पारवा
    या अशा प्रेमळ संध्याकाळी
    हात तुझा हाती हवा
  5. डोळ्यातल्या शब्दांना कधी प्रत्यक्षात तरी आण
    किती प्रेम करतो हे व्यक्त न करता तू जाण

Shayari Marathi

तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला शायरी आवडत असतील तर तुम्ही त्याच्यासाठी खास शायरी शेअर करायला अजिबात विसरु नका. या शायरी नक्कीच तुम्हालाही फार रोमँटीक वाटतील.

  1. तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं
    सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं
  2. तुटताना तारा मला आवर्जुन पाहायचा आहे,
    मला माझ्यासाठी काही नको,
    फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
    तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
    कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
    बागेबाहेरच फिरतंय
  3. तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
    अग वेडे कस सांगू ..
    तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे
  4. कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार कोण कितीही काहीही बोलल तरी..
    मी तुला माझी बायकोच म्हणनार
  5. एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
    एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
    पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *