Category: राजकारण

तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाही – भाजप आमदार नितेश राणे यांची टीका

मुंबई – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून अनेकांनी यावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याप्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या…

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दांडिया

उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यावरून पुढे ठाकरे सेना काय प्रतिक्रिया देणार अथवा पाऊल उचलणार याची आता…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

 मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा

जप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. आताही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पडळकरानी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका:- नाना पटोले

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे.…

वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावे ही मुख्यमंत्री शिंदे यांची इच्छा- महेश तपासे

शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असले तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत आणि…