Category: मनोरंजन

बॉलिवूडच्या चित्रपटांना मराठी चित्रपट ‘झिम्मा २’ची टक्कर

झिम्मा 2' ही प्रेक्षकांना तितकाच आवडत आहे. मराठी आणि अमराठी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट आता बॉलिवूडच्या चित्रपटांनाही टक्कर देत आहे.

Piyush Ranade | अभिनेता पियुष रानडे- सुरुची अडारकर अडकले लग्नबंधनात

अभिनेता पियुष रानजे आणि सुरुची अडारकर विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक अशी सुखद बातमी असेल

CID फेम फ्रेडी दिनेश फडणीसांचा (Dinesh Fandis) यांचे निधन, या कारणामुळे होते त्रस्त

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून फ्रेडिक्स यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांचा औषधोपचार देखील सुरु होता. पण त्याच्या औषधाचा परिणाम हा त्यांच्या इतर अवयवांवर होत होता हे काही त्यांना कळले नाही.

Dhramaveer 2 | धर्मवीर २’ मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’

Dhramaveer 2 | "धर्मवीर 2" चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर'धर्मवीर 2' आणि "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे.

सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र, ‘समसारा’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

'काहे दिया परदेस' या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. "समसारा" (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे.

Manasi Naik | ‘लावण्यवती’तील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला, मानसी नाईक म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’

'लावा फोन चार्जिंग'ला या फक्क्ड लावणीला नवोदित गायिका प्रियांका चौधरीचा जबरदस्त आवाज लाभला आहे. महाराष्ट्राची लाडकी मेनका, जिच्या नृत्य आणि अदाकारीवर अख्खा महाराष्ट्र फिदा आहे त्या मानसी नाईकच्या नखरेल अदाकारीने…

Naal 2 | ‘नाळ भाग २’सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात…

Jhimma 2 | झिम्मा 2 चा धमाकेदार ट्रेलर आला….

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर

ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

आज सकाळी ९ वाजून 45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार…

Shahrukh Khan | या कारणामुळे शाहरुखचे चित्रपट आजही असतात सुपरडुपर हिट

किंग खान शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याचे अनेक चाहते सोशल मीडियावरुन त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याची प्रसिद्ध देशातच नाही तर परदेशातही आहे.shahrukh Khan |