Author: Team Marathi News Flash

ममता बॅनर्जी मुंबईत दाखल

इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला बुधवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत

अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांना निश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य शासकीय बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे महिलांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री लोढा यांनी शिबिराला भेट दिली.

गणेशमंडळांनी ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’त सहभाग घ्यावा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव  स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात करण्यात आल्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे

‘स्वच्छ मुंबई,निरोगी मुंबई’ हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात यावा, लोढा यांची मागणी

‘स्वच्छ मुंबई निरोगी मुंबई’ हा उपक्रम राबवावा कारण अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरतात हे जनसामान्यांस पटवून देणे आवश्यक आहे, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे

नितेश राणे यांची संजय राऊत विरोधात आक्रमक भूमिका, ATS कडे नार्को टेस्ट करण्याची मागणी

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत विरोधात ATS कडे पत्र लिहून नार्को टेस्टची मागणी केली आहे

नितेश राणे यांची संजय राऊतसह उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

सर जे. जे. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण- मंत्री हसन मुश्रीफ

यकृत प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या रुग्णांना सर ज. जी. रुग्णालयात माफक दरात यकृत प्रत्यारोपण केले जाणार आहे