Bigg Boss Marathi 5 : त्या टीमचे वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) एक शेपूट
पडद्यावर डॅशिंग दिसणारा वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) काहीतरी वेगळं करेल अशी अपेक्षा असताना त्याने मात्र शक्तीची निवड केल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
मराठी बातम्या एका क्लिकवर
पडद्यावर डॅशिंग दिसणारा वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) काहीतरी वेगळं करेल अशी अपेक्षा असताना त्याने मात्र शक्तीची निवड केल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना हासवणारा हा कलाकार गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे.
Bigg Boss Marathi च्या घरात पहिली कॅप्टन बनवण्याचा मान कोकणहार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरला मिळाला आहे. तिच्या उत्तम खेळामुळे तिला हे यश मिळाले आहे.
Bigg Boss Marathi 5 च्या घरातील पहिला आठवडा चांगलाच गाजला तो निक्कीमुळे. पण निक्कीने केलेल्या चुकांचा पाढा रितेशने वाचून दाखवला