Mihir Kotecha | या भाजप नेत्याच्या कार्यालयावर हल्ला, ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे