Month: November 2023

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी खास दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर ,बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात…

Jhimma 2 | झिम्मा 2 चा धमाकेदार ट्रेलर आला….

दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर

शिवाजी पार्कात भरले सगळ्यात मोठे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

मनसेतर्फे या दीपोत्सवाच्या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविले असून राज्यभरातील जवळपास सर्वच दिवाळी अंक याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

२०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Sikander Shaikh | ‘सिकंदर शेख’ नवा महाराष्ट्र केसरी प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेवर अवघ्या साडेपाच सेकंदात मात

कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.

ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

आज सकाळी ९ वाजून 45 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. पण या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार…

राज्यात दिव्यांग आरक्षण अंमलबजावणी करावी शासन परिपत्रक जारी.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम , 2016 अधिनियमाच्या कलम 34 प्रमाणे 4 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत दिव्यांग कल्याण विभागाचा शासन परिपत्रक सर्व विभागांना निर्गमित करण्यात आले आहे

Diwali 2023 | रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

यंदाच्या दीपोत्सवात रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. शक्यतोवर, कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असे विनम्र आवाहन देखील यानिमित्ताने…

यंदाची दिवाळी कचरा वेचक महिलांसोबत साजरी करणार – संजय निरुपम

मुंबई शहराच्या स्वच्छतेत खारीचा वाचा उचलणाऱ्या कचरा वेचक महिला म्हणजे परिसर भगिनी, स्वतःची घरे स्वच्छ करुन शहर स्वच्छतेसाठी घरोघरचा कचरा उचलणे तो वेगळा करणे हेच आयुष्य रोज पाहणाऱ्या कचरा वेचक…

BramhaMuhurta| काय आहेत ब्रम्हमुहूर्तावर उठण्याचे फायदे

पहाटेची अशी वेळ जी अत्यंत शुभ आणि चांगली मानली जाते. या वेळी उठणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे देखील अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहेत.BramhaMuhurta