सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य पुढे नेण्याचे उत्तम माध्यम – सुधीर मुनगंटीवार
सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे उत्तम माध्यम आहे. एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिक महत्व आहे. त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक वैचारिक प्रबोधन करणारा व समाजाभिमुख व्हावा…