Tag: vijay wadettiwar

ट्रिपल इंजिन सरकारला राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची बुद्धी कधी येणार ?- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सवाल

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.