Tag: sun marathi

Mulgi Pasant Aahe | शो मस्ट गो ऑन! सन मराठीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या जिद्दीसाठी हॅट्स ऑफ…

‘सन मराठी’ वरील ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत एपिसोड्सचे इंटरेस्टिंग ट्रॅक्स चालू आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडशी खिळून राहिले आहेत. एकीकडे बॅक टू बॅक शूट्स, नवीन एपिसोड्सची…