Tag: stress

Stress Affects Pregnancy | तणावामुळे होतोय गर्भधारणेवर परिणाम

प्रामुख्याने 30 ते 40 वयोगटातील 80 टक्के जोडप्यांची समस्या - तणाव दूर करण्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे. कशा पद्धतीने तणावाचा परिणाम प्रेग्नन्सीवर होत आहे याबाबत तज्ज्ञांनी आपले मत दिले आहे.