Tag: st bus

No Phone | एसटी चालवतांना भ्रमणध्वनीवर बोलण्यास चालकांना प्रतिबंध.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे.