Tag: siddharth jadhav

Indigo Airline | अखेर सिद्धार्थ जाधवला मिळाला न्याय

Indigo Airline संदर्भात अभिनेता सिद्धार्थ जाधवने काल एक ट्विट करत तक्रार केली होती. त्यानंतर आज Indigo Airline ने सिद्धार्थची नुकसान भरपाई केली आहे. याची माहिती स्वत: सिद्धार्थने ट्विट करत दिली…