गुन्हेगारीत महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका!आमदार सत्यजीत तांबे यांची सरकारला कळकळीची विनंती
मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ, पुण्यातील कोयता गँग, महिलांवरील अत्याचार अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशी आहेत.