Tag: sachin tendulkar

मास्टर ब्लास्टर निवडणूक आयोगाचे नवा नॅशनल आयकॉन

तरुणांनी आणि मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या सगळ्यांनीच मतदानाची जबाबदारी ओळखण्यासाठी अनेकांच्या गळ्याचे ताईत असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निवडणुक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.