Tag: pollutions

Pollution & Skin | प्रदूषणाचा त्वचेवर दिसून येत आहे हा परिणाम

बारीक पुळ्या येणं, त्वचा निस्तेज दिसणे असे त्रास सध्या अनेकांच्या त्वचेवर दिसत आहे. यावर कितीही इलाज केले तरी देखील त्याचा त्रास हा होतोच असे देखील दिसून आले आहे.