Tag: parampara movie

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जबरदस्तीच्या परंपरेचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होतो हे या चित्रपटातून दिसून येणार आहे.