आनंदाचा शिधा वितरण करताना योग्य नियोजन करावे- नीलम गोऱ्हे
'आनंदाचा शिधा'चे वितरण करताना पुरवठा विभागाने एकल महिलांना शिधा वितरण करताना कोणताही त्रास होणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केल्या आहेत.