BJP Roadshow | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या घाटकोपरमध्ये, मिहिर कोटेचा यांच्यासाठी करणार रोड शो
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत भाजप महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यासाठी येणार आहेत. उद्या दिनांक 15 मे 2024 रोजी भव्य असा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यात ते