Nagin | नागिण म्हणजे नक्की काय आणि याची लक्षणे,उपाय, कधी ठरते धोकादायक
Nagin हा त्वचारोगाचा एक प्रकार आहे. याविषयी शहरांमध्ये फारसे बोलले जात नाही. कारण हा सर्वसामान्यपणे होणारा असा आजार नाही. परंतु अशाप्रकारचा त्रास झाल्यानंतर काही घरगुती औषधांनी म्हणजेच आयुर्वेदिक उपचारपद्धतींनी यावर…