शिवकालीन खेळप्रकारांना मिळणार प्रोत्साहन, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवात’ मुंबई विद्यापीठ होणार सहभागी
लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, लंगडी, रस्सीखेच, मल्लखांब, पंजा लढवणे, कुस्ती, दंड बैठका, दोरीच्या उड्या, मॅरेथॉन, शरीरसौष्ठव, फुगड्या, ढोल ताशा पथक प्रदर्शन, विटी-दांडू, दांड- पट्टा, लाठी- काठी, ढाल- तलवार, गदा/मुदगल या…