Manoj Jarange Patil | ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी -मनोज जरांगे पाटील
आता 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट देखील येतोय , हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार…