महाआरोग्य शिबिरातून गरजूंना होतोय लाभ- मंगल प्रभात लोढा
पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत ‘प्राप्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयीसुविधा आणि तक्रारींच्या निवारणासाठी पालकमंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून ‘महाआरोग्य शिबीरांचे’ आयोजन करण्यात आले आहे.