Tag: maharashtra state government

“उद्योजकता मिशन”द्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक, अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री…

‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून…

राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान करणार उद्घाटन

मुंबई, – प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी…

राज्यात गिधाडांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे दृष्टीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी. तसेच जंगली म्हैस…

ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय नोकरी व घर द्या – भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – आशियाई स्पर्धेत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मुंबईची कन्या ऐश्वर्या मिश्रा हिला शासकीय सेवेत नोकरी देण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केली. या मागणीबरोबरच…

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई – माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे…

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे अभियानाचा शुभारंभ

राज्यात वरिष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सन 2031 पर्यंत वरिष्ठ नागरिकांची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या 15 टक्के इतकी असेल, असे सांगून शासकीय रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये वरिष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र वॉर्ड…

गेल्या दीड वर्षात 3 लाख उमेदवारांना रोजगार- मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे.