Tag: maharashtra news

रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी- देवेंद्र फडणवीस

सायन - कोळीवाडा येथील 1200 सदनिका पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. एलआयसी कॉलनी पुनर्विकासाबाबत म्हाडाने तातडीने कार्यवाही करावी

इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, 6 महिन्यात होणार पुनर्वसन

अलिबागयेथील इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यानंतर पुन्हा एकदा भेट दिली. येथील नागरिकांना 6 महिन्यात पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले