डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी प्रचार रथाची तोडफोड, मिहीर कोटेचा यांचा निषेध
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी जयंती साजरी केली