Tag: income tax benefits

Old Vs New Tax Regime | ओल्ड रिजीमवरून कसे व्हाल न्यू रिजीमवर शिफ्ट, Declaration आधी समजून घ्या

नवीन कर प्रणाली अंतर्गत कमी कर दरांमुळे अनेक करदात्यांना कमी कर दायित्व येऊ शकते. तथापि, याचा अर्थ जुन्या कर प्रणाली अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कपाती आणि सूट काढून टाकणे किंवा…