Hernia | हार्नियाने त्रस्त असणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धावर गुतांगुतीची शस्त्रक्रिया
अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील बॅरिएट्रिक आणि हर्निया सर्जन डॉ. केदार पाटील आणि डॉ. राहुल महादर यांच्या मार्गदर्शनाखाली hernia अन्य एका डॉक्टरांची टीमने ही यशस्वी उपचार केले आहेत.