Tag: gopichand Padalkar

एससी एसटीच्या आरक्षणावर घाला घालणारी ती अधिसूचना – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

या अधिसूचनेविरोधात अनेक ओबीसी नेत्यांनी या मेळाव्यात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत आपला विरोध दर्शविला.