Goa International Film Festival | गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात Goa International Film Festival 'फिल्म बाझार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती