Tag: eye care

‘डोळे येणे’ रुग्णांमध्ये वाढ, हात धुण्याची सवय घ्या लावून- आरोग्य विभाग

सध्या डोळे येणे साथ अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. डोळे येण्याचा त्रास टाळायचा असेल तर स्वच्छता राखणे खूप महत्वाचे ठरणार आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात योग्य माहिती दिली आहे.