Tag: entertainment news

‘अंकुश’ चित्रपटाचा टीझर, म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेल्या 'अंकुश' या चित्रपटाचा टीझर आणि म्युझिक लाँच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.