Prakash Ambedkar | इस्राईल-पॅलेस्टाईनबाबत शांततेची भूमिका घ्यायला पाहिजे – ॲड. प्रकाश आंबेडकर
गाझावरील इस्रायलच्या युद्धाबद्दल भारताने ताबडतोब आणि निःसंदिग्धपणे चिंता व्यक्त करावी, पॅलेस्टिनी लोकांसाठी एकता व्यक्त करावी आणि कायमस्वरूपी युद्धबंदीचे आवाहन करावे, ही माझी विनंती आणि मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.